advertisement

उपमुख्यमंत्रिपदाच्या निर्णयावर मुख्यमंत्री फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, VIDEO

Author :
Last Updated: Jan 30, 2026, 20:50 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले,"निर्णय उद्या किंवा परवा घेतले जातील. रुपरेषा ठरली आहे त्या रुपरेषेनेच नावं फायनल केली जातील. महानगराचे नेते मिळून अंतिम निर्णय घेतील.जो काही निर्णय घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल.सरकार म्हणून आम्ही त्यांच्या पक्षाच्या पाठिशी उभे राहू.त्यांच्या निर्णयांना योग्य ते समर्थन आम्ही देऊ."

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
उपमुख्यमंत्रिपदाच्या निर्णयावर मुख्यमंत्री फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, VIDEO
advertisement
advertisement
advertisement