या महापालिकेच्या निवडणुकीत लाव रे तो व्हिडिओचा पॅटर्न पाहायला मिळाला. सुरुवात राज ठाकरेंनी आपल्या जाहिर सभेत केली होती. त्यानंतर शिवाजीपार्क मध्ये शेवटच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा पॅटर्न वापरला.