लाखोंची सभा घेतल्या तरी...,सुजात आंबेडकरांचा ठाकरे बंधूंवर प्रहार, VIDEO

वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे. तेव्हा ते म्हणाले, "युती झाली तरी महानगर पालिकेची प्रचार हा हायपर लोकलाइज व्हायला पाहिजे, शिवाजीपार्कवर सभा घेतली लाखोंची हजारोंची, पण शिवाजी पार्कवर किती वॉर्डची लोकं असतात. लाखोंची सभा घेऊन काय होणार आहे. त्यापेक्षा वॉर्डात जाऊन प्रचार करणं हे महत्वाचं आहे. "

Last Updated: Jan 13, 2026, 17:19 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
लाखोंची सभा घेतल्या तरी...,सुजात आंबेडकरांचा ठाकरे बंधूंवर प्रहार, VIDEO
advertisement
advertisement
advertisement