चंद्रपुरात नेहरु शाळा परिसरात मतदान केंद्राबाहेर भाजप-शिवसेनेत जोरदार राडा झाला आहे. मतदारांना पैशाचे आमिष दाखवल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.