मिरा-भाईंदरमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरुन भाजप-शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. तेव्हा परिस्थिती इतकी चिघळली की एका युवकाला अमानुष मारलं आहे. पोलीसांना माहिती मिळताच त्या युवकाला त्यांनी हस्तक्षेप करत वाचवलं.
Last Updated: Jan 15, 2026, 17:48 IST


