एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांचा वाद विकोपाला गेला आहे. आरोप-प्रत्यारोप केल्यानंतर आता गणेश नाईकांनी शिवसेनेला थेट चॅलेंज दिले आहे. ते म्हणाले," तुम्ही अपशब्द वापरले आहेत. टांगा पलटीच्या भाषा तुम्ही करता. तुम्ही काय साहेब आहात काय? तुम्ही कसे चोर आहात ते वेळ आल्यावर सिद्द करु"
Last Updated: Jan 10, 2026, 17:27 IST


