advertisement

Video: सिंधुदुर्गात शिमगोत्सवाचा जल्लोष, पारंपरिक सुरमाडाच्या होळीची प्रतिष्ठापना , कुडाळ शहर मुख्य आकर्षण

Author :
Last Updated: Mar 03, 2026, 16:18 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होळी उत्सवाचा सोहळा शिगेला पोहोचला आहे.जिल्ह्यात सगळीकडे होळीचे पुजन पार पडले. तेव्हा मुख्य आकर्षण ठरलं ते तेथील कुडाळ शहर.येथील प्रमुख देवस्थान असलेल्या श्री देवी केळवाई मदिरासमोर पारंपरिक पद्धतीने भेरला म्हणजेच सुर माड तोडून होळीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हा मानकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी ही होळी वाजत गाजत मंदिरासमोर आणुन त्याची विधीवत पुजा केली.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: सिंधुदुर्गात शिमगोत्सवाचा जल्लोष, पारंपरिक सुरमाडाच्या होळीची प्रतिष्ठापना , कुडाळ शहर मुख्य आकर्षण
advertisement
advertisement
advertisement