न्युज18 मराठीच्या खास मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरें बंधूंवर टीका केली आहे. तेव्हा ते म्हणाले, " ठाकरे बंधूंनी मुंबईकरांसाठी काय केलं 25 वर्षात? मराठी मुंबईकरांना वसई-विरारला का फेकलं ?"