अजित पवारांनी मलिकांना टाळलं? विधानभवनाबाहेर काय घडलं?

Last Updated : महाराष्ट्र
राष्ट्रवादीचे नवाब मलिक सध्या कुणाच्या गटात आहेत याबाबत संभ्रमच आहे. आज विधानभवनाबाहेर अजित पवारांची वाट पाहत उभे होते. पण अजितदादांनी नवाब मलिकांना पाहिलं आणि काही न बोलताच पुढे गेले. नेमकं काय घडलं? पाहूयात...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
अजित पवारांनी मलिकांना टाळलं? विधानभवनाबाहेर काय घडलं?
advertisement
advertisement
advertisement