आयकर विभाग बेफिकीर! मृत व्यक्तीच्या नावे नोटीसांचा सपाटा

Last Updated : महाराष्ट्र
2019 मध्ये निधन झालेल्या व्यक्तीला आयकर विभागाने नोटिस बजावली होती. पतीच्या निधनाची माहिती आयकर विभागाला कळवून देखील आयकर विभाग वारंवार नॉटिक्स धाडत आहे. या घटनेमुळे मृताच्या पत्नीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
आयकर विभाग बेफिकीर! मृत व्यक्तीच्या नावे नोटीसांचा सपाटा
advertisement
advertisement
advertisement