दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर साजरा होणारा बलिप्रतिपदा जाणून घ्या मुहूर्त,महत्व आणि पूजा विधी.

Last Updated : महाराष्ट्र
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर साजरा होणारा बलिप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळीतील चौथा दिवस म्हणजेच पाडवा हा सण पती-पत्नींच्या प्रेमाचा प्रतीक मानला जातो. यावर्षी पाडवा २२ ऑक्टोबर २०२५, बुधवार या दिवशी साजरा केला जाणार आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर साजरा होणारा बलिप्रतिपदा जाणून घ्या मुहूर्त,महत्व आणि पूजा विधी.