कारमध्ये पैशांचं घबाड, भाजप उमेदवार रंगेहाथ सापडला, VIDEO

नाशिकमध्ये भाजपचे प्रभाग १७ मधील उमेदवार दिनकर आढाव यांच्या कारमध्ये पैसे सापडले आहेत.कारसह २ लाखांची रक्कम जप्त झाली आहे. तर विरोधकांनी मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप त्यांच्यावर लावला आहे.

Last Updated: Jan 15, 2026, 15:23 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
कारमध्ये पैशांचं घबाड, भाजप उमेदवार रंगेहाथ सापडला, VIDEO
advertisement
advertisement
advertisement