16 जानेवारी 2026 खास! उद्या 'हे' उपाय करण्यात चुकलात तर पश्चाताप कराल, वर्षभर करावा लागेल संकटांचा सामना
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
16 जानेवारी 2026 रोजी आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत दुर्मिळ आणि शुभ असा 'प्रदोष व्रत' आणि 'मासिक शिवरात्री'चा महासंयोग जुळून आला आहे. एकाच दिवशी महादेवांच्या आवडीच्या दोन तिथी एकत्र येणे हे शिवभक्तांसाठी वरदानापेक्षा कमी नाही.
आज 15 जानेवारी 2026 असून उद्या शुक्रवार, 16 जानेवारी 2026 रोजी आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत दुर्मिळ आणि शुभ असा 'प्रदोष व्रत' आणि 'मासिक शिवरात्री'चा महासंयोग जुळून आला आहे. एकाच दिवशी महादेवांच्या आवडीच्या दोन तिथी एकत्र येणे हे शिवभक्तांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी केलेले उपाय केवळ आर्थिक विवंचनाच दूर करत नाहीत, तर कुंडलीतील ग्रहदोषही शांत करतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आरोग्यासाठी महामृत्यंजय मंत्र: ज्यांना दीर्घकालीन आजार आहेत, त्यांनी उद्या रात्री महामृत्यंजय मंत्राचा किमान 1 माळ जप करावा. यामुळे शारीरिक व्याधी दूर होण्यास मदत होते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)








