वाहतूक कोंडीचा बळी, रुग्णवाहिकेत चिमुरड्याने सोडला जीव; काळीज पिळवटून टाकणारी घटना

Last Updated : महाराष्ट्र
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तब्बल पाच तास वाहतूक कोंडी झाली. या कोंडीमुळे एका अॅम्ब्युलन्समध्ये अडकलेल्या दीड वर्षांच्या चिमूकल्याचा जीव गेला. वेळेत रुग्णालय गाठता न आल्याने या बालकाने जीव गमावल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. महामार्गावरील वाहतूक कोंडीचे संकट पुन्हा अधोरेखित करणारी ही घटना नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू आणणारी ठरली आहे
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
वाहतूक कोंडीचा बळी, रुग्णवाहिकेत चिमुरड्याने सोडला जीव; काळीज पिळवटून टाकणारी घटना
advertisement
advertisement
advertisement