VIDEO: बिअरच बिल भर, मग फाईलवर सही; मद्यधुंद तलाठ्याची मागणी!

Last Updated : महाराष्ट्र
जालन्यामध्ये अपंग महिलेच्या फाइलवर सही करण्यासाठी तलाठ्याने बिअरचे बिल भरण्याची मागणी केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिअर बारमध्ये बोलावून दिव्यांग महिलेच्या नातेवाईकाला बिल भरण्यास या तलाठ्याने सांगितले
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
VIDEO: बिअरच बिल भर, मग फाईलवर सही; मद्यधुंद तलाठ्याची मागणी!
advertisement
advertisement
advertisement