VIDEO| ऑपरेशन सिंदूर नाव ऐकताच डोळ्यातून पाणी, प्रगती जगदाळे भावुक

Last Updated : महाराष्ट्र
मुंबई: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्रगती जगदाळे यांच्या पतीचा मृत्यू झाला होता. आम्हाला न्याय द्या अशी मागणी कुटुंबीय करत होते. अखेर 14 दिवसांनंतर भारतीय सैन्य दलाने मोठी कारवाई केली. पाकिस्तानच्या 6 मुख्य ठिकाणांवर एअर स्ट्राइक करुन दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर नाव देण्यात आलं. या ऑपरेशन सिंदूरनंतर प्रगती जगदाळे यांची पहिली प्रतिक्रिया न्यूज 18 मराठीवर.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
VIDEO| ऑपरेशन सिंदूर नाव ऐकताच डोळ्यातून पाणी, प्रगती जगदाळे भावुक
advertisement
advertisement
advertisement