विस्मरणात गेलेले शब्द आता पुन्हा राजकीय लोकं वापरताना दिसत आहे. ते शब्द जिवंत होत आहेत. ते शब्द इतर कोणताही पक्ष नाही तर शिवसेनेचा मित्र पक्ष भाजपच वापरत आहेत. त्यांनी प्रतिक्षानगरमध्ये 'पन्नास खोके एकदम ओके' या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे हा शिवसेना भाजपात वाद पेटला आहे.
Last Updated: Jan 09, 2026, 20:11 IST


