VIDEO| युती करायची तर या अटी मान्य कराव्या लागतील, उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Last Updated : महाराष्ट्र
मुंबई: 'किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार', माझ्याकडून भांडणं नव्हतीच, मिटवून टाकली, माझ्यासोबत जाऊन हित की भाजपसोबत जाऊन हित ते ठरवा असं म्हणत शिंदे, भाजपच्या पंक्तीला न बसण्याची उद्धव ठाकरेंची अट ठेवली आहे. राज ठाकरेंसोबत जाण्याची उद्धव ठाकरेंची अटी, शर्थींसह तयारी आहे. त्यामुळे आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
VIDEO| युती करायची तर या अटी मान्य कराव्या लागतील, उद्धव ठाकरे काय म्हणाले?
advertisement
advertisement
advertisement