\r\nरत्नागिरीच्या खेडमध्ये भास्कर जाधवांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजकीय वातावरण तापवलं. त्यांनी भास्कर जाधवांवर पातळी सोडून टीका केली. ते म्हणाले हा डान्सबारमध्ये पैसे उधळतो आणि बायका नाचवतो. या विधानामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली.