advertisement

Video; 'त्या' फाईलमुळे रहस्यमय घडामोडी सुरु झाल्या, दादांचा मृत्यू संशयास्पद, राऊतांचा खळबळजनक दावा

Author :
Last Updated: Feb 17, 2026, 16:30 IST

संजय राऊतांनी खळबळजनक दावा केला आहे.ते म्हणाले,"अजित पवारांचा अपघात हा संशयास्पद आहे.अजित पवारांच्या फाईल्स भाजपकडे होत्या ज्यासाठी ते भाजपात गेले. विलीनीकरणाचा विषय आला तेव्हापासून ती फाईल अचानक उघडण्यात आली. जरंडेश्वर कारखान्याच्या कर्जाची ती फाईल होती.ती अमित शाहांकडे क्लोज करण्यासाठी गेली पण शाहांनी ती फाईल क्लोज करु नये असा शेरा मारला. तिथून दादांनी मागे फिरण्याचा विचार केला त्यापासून या सगळ्या रहस्यमय घडामोडी सुरु झाल्या."

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video; 'त्या' फाईलमुळे रहस्यमय घडामोडी सुरु झाल्या, दादांचा मृत्यू संशयास्पद, राऊतांचा खळबळजनक दावा
advertisement
advertisement
advertisement