advertisement

Video: भाविकांना मारलं तर दर्शनाला कोण येईल? भाविक चुकला तर पोलिसांच्या ताब्यात द्या, भुजबळांनी सरकारला सुनावलं

Author :
Last Updated: Mar 03, 2026, 21:34 IST

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनाच्यावेळी भाविकाला सुरक्षा रक्षकाकडून मारहाण झाली होती. त्या प्रकरणावरुन आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी वक्यव्य केले आहे. ते म्हटले,भाविक चुकला तर पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं होते. असं भाविकांना मारल्यावर कोण दर्शनाला येईल.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: भाविकांना मारलं तर दर्शनाला कोण येईल? भाविक चुकला तर पोलिसांच्या ताब्यात द्या, भुजबळांनी सरकारला सुनावलं
advertisement
advertisement
advertisement