advertisement

तरुणी लिफ्टमध्ये आली अन् त्या दोघांची फुगे घेऊन एंट्री, डोळ्याची पापणी लागण्या आधी स्फोट LIVE VIDEO

Author :
Last Updated: Feb 04, 2026, 19:01 IST

विजय वंजारा, प्रतिनिधी, मुंबई: वाढदिवस असेल किंवा कोणताही कार्यक्रम असेल तर सजावटीसाठी आपण फुग्यांचा वापर करतो. पण, सजावटीसाठी वापरणाऱ्या हायड्रोजन फुग्यांमुळे एक धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. गोरेगाव पश्चिम भागात अनमोल टॉवर या इमारतीत वाढदिवसाची पार्टी होती. त्यामुळे सजावटीसाठी हायड्रोजननं भरलेले फुगे घेऊन लिफ्टमधून जात होते. त्यावेळी अचानक फुग्यांचा स्फोट झाला. या स्फोटात ३ जण जखमी झाले आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
तरुणी लिफ्टमध्ये आली अन् त्या दोघांची फुगे घेऊन एंट्री, डोळ्याची पापणी लागण्या आधी स्फोट LIVE VIDEO
advertisement
advertisement
advertisement