मुंबई - फळे सर्वांनाच आवडतात. फळांपासून आपण ज्यूस तयार केला जातो. तसेच आहारातही याचा समावेश केला जातो. मात्र, हीच फळे डी हायड्रेट करून त्यापासून कोणकोणत्या गोष्टी बनवू शकतो, याचबाबत आपण आज जाणून घेऊयात.