Mumbai: कोस्टल रोडच्या बोगद्यात गाडीला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

Last Updated : मुंबई
मुंबईत कोस्टल रोडच्या बोगद्यात आज एका गाडीला अचानक आग लागली. या घटनेनंतर बोगद्यातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
Mumbai: कोस्टल रोडच्या बोगद्यात गाडीला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली
advertisement
advertisement
advertisement