मुंबई: मुंबई म्हटलं की गजबजलेलं आयुष्य, व्यस्त दिनक्रम आणि स्वप्नांच्या मागे धावणारे तरुण मनं हे चित्र समोर येतं. अशाच स्वप्नांना नवा आकार देणारी केतकी खातू ही 22 वर्षाची तरुणी दादरच्या शिवाजी पार्क परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. केईएम रुग्णालयात पॅरामेडिकल शिक्षण घेणारी केतकी खातू दररोज संध्याकाळी स्वतःच्या हाताने बनवलेले चीजकेक विकण्यासाठी स्टॉल लावते. या स्टॉलचं खास वैशिष्ट्य म्हणजे तिची मेहनत, नव्या पिढीचा उत्साह आणि सोशल मीडियावर घेतलेलं “30 दिवसांत 50 हजार रुपये कमवायचं चॅलेंज” — जे तिने यशस्वीरीत्या पूर्ण केलं आहे
Last Updated: November 10, 2025, 19:43 IST