मुंबई : हिवाळ्यात आणि पावसाळ्याच्या दिवसांत खारीक खाणे अत्यंत पौष्टिक मानले जाते. तुम्ही खारकेचे अनेक आरोग्यदायी फायदे ऐकले असतील, परंतु खारकेचे तूपात भिजवून सेवन केल्यास त्याचे आश्चर्यकारक परिणाम अनुभवता येतात. यामुळे फक्त रोगप्रतिकारक शक्तीच मजबूत होत नाही, तर पचनशक्तीही वाढते. खारीक तूपासोबत खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि विविध प्रकारच्या आजारांपासून संरक्षण मिळते. खारीक खाण्याचे आपल्या शरीराला काय फायदे याबद्दल मुंबईतील आहार तज्ज्ञ प्रणाली बोबडे यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: November 03, 2025, 16:59 IST