Fridge Food : 8 पदार्थ फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका, 4 तर 'विष' बनतात, तरी तुम्ही दररोज खात आहात
- Published by:Priya Lad
Last Updated:
Food Not Store In Fridge : 8 पदार्थ जे खराब होऊ नये म्हणून तुम्ही फ्रिजमध्ये ठेवत आहात पण ते उलट लवकर खराब होतात आणि आरोग्यासाठी हानिकारक ठरतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कांदा कापला आणि त्यापैकी उरला तर आपण तो फ्रिजमध्ये ठेवतो. पण फ्रिजमध्ये ठेवल्यावर कांद्यामधील स्टार्च साखरेत रूपांतरित होतं, ते ओले आणि मऊ होतात. ज्यामुळे त्यावर बुरशी वाढते. आजूबाजूच्या भागातील हानिकारक बॅक्टेरिया कांद्यावर बसू शकतात, ज्यामुळे बुरशीची वाढ होते. म्हणून कांदे नेहमी हवेशीर ठिकाणी ठेवावेत.
advertisement
advertisement
advertisement


