भारतीय सैनिकांनी अशा पद्धतीने पाकचे पाडले ड्रोन, VIDEO

Author :
Last Updated : देश
श्रीनगर : पाकिस्तानी सैन्याने फक्त ३ तासांमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारताच्या सीमेवर जोरदार ड्रोन हल्ला केला आहे. १०० पेक्षा जास्त ठिकाणी ड्रोन हल्ले करण्यात आले आहे. भारतीय जवानांनीही जोरदार पलटवार केला आहे. काश्मीर बडगाममध्ये अनेक ड्रोन हल्ले उधळले गेले.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/देश/
भारतीय सैनिकांनी अशा पद्धतीने पाकचे पाडले ड्रोन, VIDEO
advertisement
advertisement
advertisement