80 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. बसमध्ये असलेल्या सिलिंडरमुळे ही आग जास्त भडकली. या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही धक्कादायक घटना लखनऊमध्ये घडल्याची माहिती मिळाली आहे.
Last Updated: May 15, 2025, 08:26 IST


