रामलीला सुरु असताना दशरथाची भूमिका करणारा कलाकार अचानक खाली कोसळला. त्यानंतर स्टेजवर खळबळ उडाली आहे. कलाकारांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र खूप उशिरा झाला. त्याचा मृत्यू झाला होता.