MEDIA NOT FOUND

अंबानी कुटुंबाने बजावला मतदानाचा हक्क, मुकेश अंबानींसह संपूर्ण कुटुंब उपस्थित

Last Updated: Nov 20, 2024, 17:09 IST

288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान सुरू झालं आहे. राज्यात सर्वच ठिकाणी शांततेत मतदान सुरू आहे. राजकारण्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मुकेश अंबानी यांनी सुद्धा मतदान करून मतदानाचा हक्क बजावला. मुकेश अंबानीसह त्यांचा कुटुंबीयांनी देखील मतदान पार पाडले.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/बातम्या/
अंबानी कुटुंबाने बजावला मतदानाचा हक्क, मुकेश अंबानींसह संपूर्ण कुटुंब उपस्थित
advertisement
advertisement
advertisement