ब्रेकअपनंतर सलमान करतो स्वतःची वाईट अवस्था, या गाण्यापुढे 'सैयारा'ही फिका पडेल

Bollywood Song : सलमान खानचा 'तेरे नाम' चित्रपट 15 ऑगस्ट 2003 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने खूपच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील गाणी खूपच लोकप्रिय झाली होती. चित्रपटातील अभिनेता सलमान खानच्या अभिनयाचे खूपच कौतुक झाले होते. चित्रपटातील 'तेरे नाम हमने किया है' गाणं खूपच चाहत्यांच्या पसंतीस पडले होते. हे प्रसिध्द गाणं उदित नारायण आणि अल्का याग्निक यांनी गायले. तर संगीत हिमेश रेशमिया यांनी दिले होते. गाण्याचे बोल समीर यांनी लिहिले होते. हा चित्रपट खूपच सुपरहिट झाला होता.

Last Updated: December 03, 2025, 22:51 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/बातम्या/
ब्रेकअपनंतर सलमान करतो स्वतःची वाईट अवस्था, या गाण्यापुढे 'सैयारा'ही फिका पडेल
advertisement
advertisement
advertisement