उस्मानपुरा,संभाजीनगर यिथे शिवसेना (उबाठा) उपशहरप्रमुख नितिन पवार याना संजय शिरसाठ यांच्याकडून धमक्या आणि दमबाजी करण्यात आली. शिरसाटांकडून धमक्या येत असल्याचा आरोप नितीन पवारांकडून करण्यात आला. ठाकरेंच्या उपविभागप्रमुखाला धमक्या दिल्या जात असल्याची माहिती समोर आली.
Last Updated: November 20, 2024, 15:10 IST


