11 जानेवारीला शिवतिर्थावर ठाकरे बंधूंची सभा होणार आहे. त्या सभेच निमंत्रण सगळ्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दिले आहे. राज ठाकरे म्हणाले, "निमंत्रण द्यायला आलोय". पण ठाकरे बंधू त्यादिवशी काय बोलणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष आहे.
Last Updated: Jan 06, 2026, 21:13 IST


