\\\\\\\'टांगा पण पलटी करेन आणि घोडेपण पण फरार करेन\\\\\\\'; गणेश नाईकांचं एकनाथ शिंदेंना चॅलेंज , VIDEO

भाजपचे वन मंत्री गणेश नाईक यांनी मुलाखतींध्ये म्हटलं, \"माझं काहीही वैयक्तिक मतभेद एकनाथ शिंदेंसोबत नाही. शिंदे म्हणतात की, शिंदेला हलक्यात घेऊ नका. पण कल्याण ग्रामीण ची 14 गावे विकासासाठी घेताना मंत्रालयात बैठक बसवली तेव्हा आम्हाला विचारलंही नाही. म्हणजे गणेश नाईकला हलक्यात घेतला ना ? भाजपने परवानगी दिली ना तर एकनाथ शिंदेंचा टांगा पण पलटी करेन आणि घोडेपण पण फरार करेन, फरार नाही बेपत्ता करुन टाकेन.\" \r\n

Last Updated: Jan 09, 2026, 20:24 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/
टांगा पण पलटी करेन आणि घोडेपण पण फरार करेन; गणेश नाईकांचं एकनाथ शिंदेंना चॅलेंज , VIDEO
advertisement
advertisement
advertisement