काल एका भाषणात भाजपनेते रवींद्र चव्हाण यांनी माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करत म्हणाले होते, 'विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील'. तेव्हा त्यांचा मुलगा रितेश देशमुख म्हणाले, लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं पुसणार कसं. त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
Last Updated: Jan 06, 2026, 15:21 IST


