\'लाडक्या बहिणी\' तुमच्या एकट्याच्या आहेत का?, गणेश नाईकांचा शिंदेंना संतप्त सवाल ,VIDEO

भाजपचे वन मंत्री गणेश नाईक यांनी मुलाखतींध्ये म्हटलं," येणारा काळ माफ करणार नाही. जे गमजा मारतात ना , आम्ही ..आम्ही, बहिणी.. बहिणी, बहिणी काय एकट्याच्या आहेत का? देवेंद्र फडणवीसांच्या आहेत, अजित पवारांच्या आहेत. परिस्थितीनुसार करावं लागतं. पण तुम्ही एवढे उन्मत्त बनाल हे कोणाला माहिती होतं."

Last Updated: Jan 09, 2026, 15:38 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/
'लाडक्या बहिणी' तुमच्या एकट्याच्या आहेत का?, गणेश नाईकांचा शिंदेंना संतप्त सवाल ,VIDEO
advertisement
advertisement
advertisement