राज्यात बिनविरोध निवडणुकीवरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची जुंपली आहे. विरोधी पक्षाने थेट कोर्टाचे दार ठोठावले आहे. त्यातच महायुती सरकार त्यांच्या विजयाचे सेलिब्रेशन करत आहे. विरोधकांनी भाजपवर जोरदार हल्ला केला आहे.
Last Updated: Jan 06, 2026, 20:44 IST


