VIDEO| पुण्यातील एकता नगरमध्ये कमरेएवढं पाणी, लोक अडकले, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

Last Updated : पुणे
पुण्यातील एकता नगरमध्ये मुसळधार पावसामुळे सोसायटीत पाणी शिरलं आहे. खडकवासला धरणातून 35 हजार क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू असून रेस्क्यू ऑपरेशनद्वारे लोकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
VIDEO| पुण्यातील एकता नगरमध्ये कमरेएवढं पाणी, लोक अडकले, रेस्क्यू ऑपरेशन सुरू
advertisement
advertisement
advertisement