पुण्यात इथं बरे होतात मनाचे आजार, व्यसनमुक्तीसाठी खास मॉडेल, कसं घडतंय ‘परिवर्तन’?

Last Updated : पुणे
पुणे : शरीर आजारी पडते, तसे आपले मन ही आजारी पडते. शरीर आजारी पडले की आपण डॉक्टरांकडे जातो. तसे आपले मन आजारी पडल्यावर आपण नेमके कुणाकडे उपचार घ्यायचे? हेच अनेकांना समजत नाही. पुण्यातील कसबा पेठ इथे असलेली परिवर्तन संस्था ही मानसिक आजार बरे करण्याचे काम करते. आतापर्यंत संस्थेमार्फत अनेक लोकांचे मानसिक आजार बरे करत त्यांना स्वतःच्या पायावर उभ करण्यात आलंय. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापन केलेली ही संस्था कसं परिवर्तन घडवते? याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
पुण्यात इथं बरे होतात मनाचे आजार, व्यसनमुक्तीसाठी खास मॉडेल, कसं घडतंय ‘परिवर्तन’?
advertisement
advertisement
advertisement