Alcohol Fact : पुरुष की महिला दारु पिणं कोणासाठी जास्त घातक? तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा

Last Updated:
बिअर, वाईन किंवा इतर दारूचे सेवन आता तरुण पिढीत फॅशनसारखं झालं आहे. मात्र, यामागचं वास्तव थोडं चिंताजनक आहे, कारण दारूचं सेवन हे वजन वाढणे ते लिव्हरच्या आजारांपर्यंत अनेक गंभीर समस्यांचं मूळ आहे.
1/10
आजकाल ऑफिस पार्टी असो, मित्रमैत्रिणींची गॅदरिंग असो किंवा कुठलंही सेलिब्रेशन, ते दारूशिवाय पूर्णच वाटत नाही. पण मजा म्हणून घेतली जाणारी ही सवय हळूहळू आरोग्यासाठी घातक ठरतेय. बिअर, वाईन किंवा इतर दारूचे सेवन आता तरुण पिढीत फॅशनसारखं झालं आहे. मात्र, यामागचं वास्तव थोडं चिंताजनक आहे, कारण दारूचं सेवन हे वजन वाढणे ते लिव्हरच्या आजारांपर्यंत अनेक गंभीर समस्यांचं मूळ आहे.

advertisement
2/10
अस्वास्थ्यकर आहार आणि बदललेली जीवनशैली यामुळे आज अनेक लोक वजन वाढीच्या समस्येत अडकले आहेत. त्यात दारू हे एक महत्त्वाचं कारण आहे. जास्त प्रमाणात दारू घेतल्याने शरीरात चरबी साचते, पचनावर परिणाम होतो आणि लिव्हरवरील ताण वाढतो.

3/10
महिलांसाठी दारू अधिक घातकजनरल फिजिशियन डॉ. आशीष चट्टोपाध्याय यांच्या मते, पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठी दारू अधिक नुकसानदायक ठरते. महिलांच्या शरीरातील जैविक प्रक्रिया दारूचं विघटन कमी प्रमाणात करू शकतात, त्यामुळे लिव्हरवर दारूचा परिणाम वेगाने होतो. परिणामी लिव्हर डॅमेज होण्याचा धोका वाढतो.

4/10
पल्मोनोलॉजिस्ट डॉ. अमित गवांडे यांच्या म्हणण्यानुसार, दारू पिणाऱ्या महिलांमध्ये प्रजननाशी संबंधित समस्या वाढतात. त्याचबरोबर लिव्हर खराब होण्याचं प्रमाणही पुरुषांपेक्षा जास्त असतं.

5/10
शरीरावर होणारे दारूचे दुष्परिणामदारूचा परिणाम केवळ लिव्हरवरच नाही तर शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांवरही होतो. तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ आणि जास्त प्रमाणात घेतल्यास दारू ही लिव्हर विकाराचं प्रमुख कारण ठरते.

6/10
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, जगभरात जवळपास 70 टक्के लोक लिव्हरच्या काही ना काही समस्येने ग्रस्त आहेत.

7/10
डॉक्टरांच्या मते, पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये सिरोसिस आणि अल्कोहोलिक लिव्हर डिसीजचा धोका जास्त असतो. तसेच, दारूचा परिणाम मेंदूवरही होतो. महिलांमध्ये संज्ञानात्मक (cognitive) घट आणि मेंदू आकुंचन होण्याचं प्रमाण अधिक आढळते.

8/10
अति दारू पिण्यामुळे शरीरात खालील समस्या निर्माण होऊ शकतात.लिव्हर विकार (Fatty Liver, Hepatitis, Cirrhosis)
मेंदूच्या कार्यक्षमतेत घट
हृदयविकार आणि उच्च रक्तदाब
स्तन आणि इतर कॅन्सरचा धोका
स्ट्रोक आणि पचनाच्या समस्या
अति दारू पिण्यामुळे शरीरात खालील समस्या निर्माण होऊ शकतात.लिव्हर विकार (Fatty Liver, Hepatitis, Cirrhosis)मेंदूच्या कार्यक्षमतेत घटहृदयविकार आणि उच्च रक्तदाबस्तन आणि इतर कॅन्सरचा धोकास्ट्रोक आणि पचनाच्या समस्या
advertisement
9/10
तज्ज्ञ सांगतात की पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये दारूचे दुष्परिणाम लवकर दिसतात. कमी प्रमाणात दारू घेतली तरी लिव्हरवर परिणाम होऊ शकतो आणि वजन वाढण्याची शक्यता असते. नियमित दारू पिण्याने लिव्हरची कार्यक्षमता कमी होते आणि शरीरात विषारी पदार्थ साचतात.

10/10
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी त्याची पुष्टी करत नाही.  या लेखातील माहिती ही केवळ सामान्य ज्ञान आणि माहितीच्या उद्देशाने दिली आहे. आरोग्याशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement