'मुलं सुधारावी असं वाटलं नाही का?' गँगस्टर घायवळच्या आईनं घरातलं संगळं सांगितलं

Author :
Last Updated : पुणे
कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी कुख्यात गुंड निलेश घायवळवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. अशातच निलेश घायवळ पुण्यातून बनावट पासपोर्ट मिळवून परदेशात पळून गेला आहे. दरम्यान निलेश घायवाळच्या आई कुसम घायवळ यांनी न्यूज १८ लोकमतशी बोलताना या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
'मुलं सुधारावी असं वाटलं नाही का?' गँगस्टर घायवळच्या आईनं घरातलं संगळं सांगितलं
advertisement
advertisement
advertisement