मुलं वयात येताना त्यांच्या शरीरात काय बदल होतात?, महत्त्वाच्या माहितीचा VIDEO

पुणे : आजकाल मुले कमी वयात तारुण्यात येताना पाहिला मिळतात. परंतु ते तारुण्यात येत असताना शरीरात अनेक बदल होत असतात. मुली वयात येत असताना ते बदल कुठले होतात या बदल बरीचशी माहिती उपलब्ध असलेली दिसून येते. परंतु मुलांच्या बाबतीत तेवढी माहिती मिळत नाही. काही अंशी लक्षणेही बऱ्यापैकी सेम असल्याचे दिसून येते. ही लक्षणे नेमकी काय आहेत, ती कशी ओळखायची, याचबाबतचा हा विशेष आढावा.

Last Updated: November 04, 2025, 14:05 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
मुलं वयात येताना त्यांच्या शरीरात काय बदल होतात?, महत्त्वाच्या माहितीचा VIDEO