सोलापूर : कडूलिंबाला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण हे रोप औषधी गुणांनी परिपूर्ण असतं. कडूलिंबाची पानं तर प्रचंड आरोग्यपयोगी मानली जातात. परंतु सोलापुरातील एका गावात मात्र अजब प्रथा आहे. इथं कडूलिंबाची झाडं असूनही लोक त्यांचं एक पानही तोडत नाहीत. बरं, झाडं वाचवणं, पर्यावरणाचं रक्षण करणं हे यामागचं उद्दिष्ट नाहीये. तर, यामागे आहे धार्मिक मान्यता.
Last Updated: October 31, 2025, 19:22 IST