सोलापुरात रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; प्रवाशाची मौल्यवान बॅग परत केली

Last Updated : सोलापूर
सोलापूर - सोलापुरात एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी घटना घडली आहे. शहरातील रिक्षाचालक हरीश तरुण सय्यद अब्दुल रसूल जागीरदार या प्रामाणिक रिक्षाचालकाने आपले कर्तव्य पार पाडत.माणुसकी जपत महिला प्रवाशांने मौल्यवान वस्तू असलेली बॅग रिक्षामध्ये विसरलेली बॅग महिला प्रवासीला परत केल्याने तरुण रिक्षाचालकाच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/सोलापूर/
सोलापुरात रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; प्रवाशाची मौल्यवान बॅग परत केली
advertisement
advertisement
advertisement