पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने भारताला पहिलं पदक मिळवून दिलं आहे. ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये मनूला कांस्य पदक मिळालं आहे. या प्रकारात मेडल मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. या ऐतिहासिक कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनू भाकरला फोन करून तिचं अभिनंदन केलं आहे.
Last Updated: August 03, 2024, 13:18 IST


