Couple Photo Trend : पार्टनरसोबत भर पावसात रोमॅन्टिक फोटो, तुम्हालाही हवाय? Gemini ला द्या हा Prompt
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अलीकडेच AI Generated Couple Photo हा ट्रेंड चर्चेत आला आहे. या फोटोंमध्ये खऱ्या जोडप्यांसारखे दिसणारे चेहरे, हावभाव आणि लोकेशन इतके वास्तववादी वाटतात की पाहणाऱ्याला खरे-खोटे ओळखणे कठीण जाते. विशेष म्हणजे हे फोटो पूर्णपणे AI टूल्सच्या मदतीने तयार केले जातात आणि यात कोणत्याही खऱ्या व्यक्तीचा सहभाग नसतो.
मुंबई : आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ही केवळ तंत्रज्ञानापुरती मर्यादित न राहता, कला, फोटोग्राफी आणि सोशल मीडियामध्येही नवा ट्रेंड बनली आहे. प्रत्येकजण आपले फोटो AI ला देऊन आपले क्रिएटीव्ह फोटो बनवून घेत आहे. आपण असे फोटो सोशल मीडियावर देखील पाहिले असतील.
पण अनेकांना असे फोटो AI कडून बनवून कसे घ्यायचे. कोणतं AI चांगले फोटो बनवतो आणि त्यासाठी काय प्रॉम्पट द्यायचे? असा प्रश्न अनेकांना पडतो. तर आता काळजी करु नका आम्ही कपल फोटो बनवून घेण्यासाठी काही प्रॉम्पट सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला हटके फोटो मिळतील.
अलीकडेच AI Generated Couple Photo हा ट्रेंड चर्चेत आला आहे. या फोटोंमध्ये खऱ्या जोडप्यांसारखे दिसणारे चेहरे, हावभाव आणि लोकेशन इतके वास्तववादी वाटतात की पाहणाऱ्याला खरे-खोटे ओळखणे कठीण जाते. विशेष म्हणजे हे फोटो पूर्णपणे AI टूल्सच्या मदतीने तयार केले जातात आणि यात कोणत्याही खऱ्या व्यक्तीचा सहभाग नसतो.
advertisement
खाली दिलेले काही प्रॉम्पट तुम्ही वापरु शकता
Prompt1:
generate a full-size hyper-realistic cinematic candid portrait of them standing together in the rain.
Keep the faces exactly the same as the uploaded photos for originality.
The girl is wearing a beautiful plain chiffon saree with sleeveless blouse, fully drenched, with natural wet-look details The boy, wearing a soaked white open shirt/ kurta
advertisement
Pose the guy is standing slightly behind her, gently holding her by the waist, creating an intimate and protective pose. - Both are smiling and enjoying the rain moment with love and warmth.
soft blurred background with glowing streetlights or a dreamy backdrop.
-Make the overall scene romantic, vibrant, and full of emotions like a Bollywood rain sequence
advertisement
Prompt2:
Create a retro, vintage-inspired image - grainy yet bright - based on the reference picture. The girl should be draped in a perfect off-white cotton saree with a red blouse. Pinterest-style aesthetic saree.
The vibe must capture the essence of a 90s movie dark brown-haired baddie, enhanced by a windy, romantic atmosphere and the guy should be wearing an off white kurta She stands against an old wooden door, where deep shadows and dramatic contrasts add mystery and artistry to the scene, creating a moody yet enchanting cine-matic effect. Make the girl pose like she's walking and looking back while the guy is holding her saree pallu very evidently and the guy should be looking at the girl.
advertisement
Prompt3:
Based on the reference picture The girl should be draped in a perfect black cotton saree with white leaf prints and with a white blouse. Pinterest-style aesthetic saree. The vibe must capture the essence of a 90s movie dark brown-haired baddie, with a white flower in the hair enhanced by a windy, romantic atmosphere and the guy should be wearing an blue short kurta with white chinos She sits on a wooden bench where deep shadows and dramatic contrasts add mystery and artistry to the scene, creating a moody yet enchanting cinematic effect by making maple leaves fly here and there. Make the girl pose like she's sitting and reading the book. the guy is adjusting her hair looking at her. The girl should be looking at the book.
advertisement
तज्ञांच्या मते, AI Generated Photos हे तंत्रज्ञान किती पुढे गेले आहे याचं उदाहरण आहे. मात्र, त्याचबरोबर याचे काही धोकेही आहेत. कारण, बनावट पण वास्तवासारखे दिसणारे फोटो सहजपणे तयार करून गैरवापर केला जाऊ शकतो. त्यामुळे या तंत्रज्ञानाकडे केवळ आकर्षणाने पाहण्यापेक्षा त्याचा योग्य वापर कसा करायचा हे समजून घेणे आवश्यक आहे.
AI Generated Couple Photo हा आजचा नवा ट्रेंड आहे. हे फोटो आकर्षक असले तरी खरे-खोटे यामध्ये फरक ओळखणे अवघड होत असल्यामुळे तंत्रज्ञानासोबतच सजगता राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 15, 2025 6:25 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Couple Photo Trend : पार्टनरसोबत भर पावसात रोमॅन्टिक फोटो, तुम्हालाही हवाय? Gemini ला द्या हा Prompt