Couple Video : बॉयफ्रेंडसोबत सापडली मुलगी, आईनं दोघांची केली अशी अवस्था की...

Last Updated:

कमी वयातही तरुण तरुणींचे बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड असलेले पहायला मिळतात. अनेकजण घरच्यांपासून लपवून गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडला भेटतात. सोशल मीडियावरही कपलचे अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात.

बॉयफ्रेंडसोबत सापडली मुलगी
बॉयफ्रेंडसोबत सापडली मुलगी
नवी दिल्ली : कमी वयातही तरुण तरुणींचे बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड असलेले पहायला मिळतात. अनेकजण घरच्यांपासून लपवून गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडला भेटतात. सोशल मीडियावरही कपलचे अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच असाच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये कपलला घराच्या टेरेसवर तरुणीच्या आईनं पकडलं. त्यानंतर आईनं कपलसोबत जे केलं ते शॉकिंग होतं.
घरातील लोक तयार नसतील तर कपल बऱ्याचदा लपून-छपून भेटतात. असाच काहीसा प्रकार सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पहायला मिळाला. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला गुपचूप भेटायला आला मात्र त्या दोघांना तरुणीच्या आईनं पकडलं. तिनं दोघांनाही चांगलाच चोप दिला.
advertisement
कपलचा विचित्र व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक मुलगी घराच्या टेरेसवर उभी आहे तिच्या बाजूला तिची आई दिसत आहे. काही वेळातच तरुणीची आई लपलेल्या बॉयफ्रेंडला समोर आणते आणि चोप देते. ती त्याला चप्पलही मारते तेवढ्या तो तेथून पळून जातो. मग ती स्वतःच्या मुलीलाही मारते. तिलाही चांगलाच चोप देते.
advertisement
व्हायरल होत असलेला व्हिडीओ व्हॅलेंटाईन डे चा असल्याचं म्हटलं जात आहे. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्तानं बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला भेटायला आला मात्र त्यांचा प्लॅन बिघडला आणि त्यांची धुलाई झाली.
advertisement
@HasnaZaruriHai नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 34 सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलीच खळबळ उडवत आहे. काहीच वेळात व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आणि व्हिडीओवर अनेक कमेंटही येत आहेत.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Couple Video : बॉयफ्रेंडसोबत सापडली मुलगी, आईनं दोघांची केली अशी अवस्था की...
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement