General Knowledge : अशी गोष्ट जी बोलताच तुटते? 99 टक्के लोकांना देताच येणार नाही उत्तर
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
General Knowledge : सामान्य ज्ञान आणि काही हटके प्रश्न तुमच्या मेंदूची चाचणी घेण्यासाठी विचारले जातात. परीक्षा पास होणं कठीण आहेच, पण मुलाखत तर त्याहूनही कठीण!
मुंबई : तुम्ही जर IAS किंवा इतर कोणत्याही मोठ्या सरकारी नोकरीसाठी तयारी करत असाल, तर तुम्हाला हे नक्कीच माहीत असेल की फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसं नसतं. सामान्य ज्ञान आणि काही हटके प्रश्न तुमच्या मेंदूची चाचणी घेण्यासाठी विचारले जातात. परीक्षा पास होणं कठीण आहेच, पण मुलाखत तर त्याहूनही कठीण!
इथे तुमच्या ज्ञानासोबत तुमची विचार करण्याची पद्धत आणि आत्मविश्वासही पाहिला जातो. म्हणूनच, आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही खास प्रश्न आणि त्यांची उत्तरं, जी तुम्हाला तुमच्या तयारीमध्ये नक्कीच मदत करतील.
1. प्रश्न- कोणत्या देशाने 2025 ची आशियाई महिला कबड्डी स्पर्धा जिंकली?
advertisement
उत्तर- भारत
2. जगातली सर्वात मोठी ऑडिओ-व्हिज्युअल परिषद कुठे भरणार?
उत्तर: मुंबई
3. प्रश्न- कोणत्या संघाने 2025 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले?
उत्तर- भारत
4. प्रश्न- भारतातील 58 वा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन झाला आहे?
उत्तर - मध्य प्रदेश
5. प्रश्न- 10 मार्च 2025 रोजी स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय 2025 स्पर्धेत कोणत्या दोन भारतीयांनी सुवर्णपदक जिंकले?
advertisement
उत्तर- कुमार नितेश आणि सुकांत कदम
6. प्रश्न- आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात कोणत्या खेळाडूला 'सामना सर्वोत्तम क्षेत्ररक्षक' देण्यात आला?
उत्तर- अष्टपैलू रवींद्र जडेजा
7. प्रश्न- उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात योगी आदित्यनाथ यांनी अवदा ग्रुपच्या सोलर मॉड्यूल प्लांटचे उद्घाटन केले?
उत्तर- नोएडा
8. प्रश्न- बेंगळुरू येथील भारतीय हवाई दलाच्या इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिनला भेट देणारे पहिले संरक्षण मंत्री कोण बनले?
advertisement
उत्तर - राजनाथ सिंह
9. प्रश्न- अशी कोणती गोष्ट आहे जी आपण दिवसा उजेडात पाहू शकत नाही?
उत्तर- प्रकाश
10. प्रश्न- बोलल्यावर तुटणारी गोष्ट कोणती?
उत्तर: शांतता किंवा मौन
डिस्क्लेमर- या बातमीत दिलेल्या कोणत्याही तथ्याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश फक्त सामान्य ज्ञान वाढवणे आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 02, 2025 8:35 PM IST
मराठी बातम्या/Viral/
General Knowledge : अशी गोष्ट जी बोलताच तुटते? 99 टक्के लोकांना देताच येणार नाही उत्तर


