advertisement

'मला साबण आवडतो' म्हणत मुलीने साबणच खाल्ला, Video पाहून लावाल डोक्याला हात

Last Updated:

तुम्ही लहानपणी पेन्सील, माती, खाल्लीच असेल. अजूनही काही लोकांना हे खाण्याची सवय असते. मात्र तुम्ही कधी कोणाला साबन खाताना पाहिलंय का?

मुलीचा साबण खाताना VIDEO
मुलीचा साबण खाताना VIDEO
नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर : तुम्ही लहानपणी पेन्सील, माती, खाल्लीच असेल. अजूनही काही लोकांना हे खाण्याची सवय असते. मात्र तुम्ही कधी कोणाला साबन खाताना पाहिलंय का? हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये मुलगी कचाकच साबन खाताना दिसते. हा प्रकार नेमका काय आहे याविषयी जाणून घेऊया.
एका मुलीचा साबन खाताना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून कोणीही चकित होईल. कारण मुलगी म्हणजे मला साबन आवडतो आणि खायला लागते. हे प्रकरण थक्क करणारं आहे मात्र तुम्ही नीट पाहिलं तर ते साबन नसून भलतीच गोष्ट दिसते.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुलगी उभी आहे आणि तिच्या समोरच्या टेबलवर डेटॉल आणि साबन आहे. दोन्हीपैकी तिला साबण आवडतो म्हणत ती साबण खायला लागते. नंतर जेव्हा ती तो कट करते तेव्हा समजतं की हा साबण नसून कपकेक आहे जो साबणासारखा बनवला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ कोलकाताचा आहे.
advertisement
View this post on Instagram

A post shared by Suchi Dutta (@21b_kolkata)

advertisement
Suchi Dutta नावाच्या युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. काहीच वेळात व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला. व्हिडीओवर भरपूर लोक कमेंट करत आहेत. अनेकांनी कमेंट करत म्हटलं आम्हाला खरंच वाटलं साबण खातेय शेवटी पाहिल्यावर समजलं हा साबण नसून केक आहे. कोणी साबण खाण्याचा विचारही करु शकत नाही, असं काहींनी म्हटलं.
advertisement
दरम्यान, सोशल मीडियावर असे विचित्र प्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कोण कधी काय करेल काही सांगू शकत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक असे व्हिडीओ टाकून प्रसिद्धी झोतात येतात.
view comments
मराठी बातम्या/Viral/
'मला साबण आवडतो' म्हणत मुलीने साबणच खाल्ला, Video पाहून लावाल डोक्याला हात
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement